मा. संजय भाऊ देरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष, शिवसेनेचे वणी विधानसभा क्षेत्राचे नेते, वणी नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष, नंदेश्वर देवस्थानचे अध्यक्ष, तथा जगन्नाथ महाराजांचे भक्त, जनमानसात लोकप्रिय नेतृत्व संजय भाऊ देरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

शुभेच्छुक :  संजय भाऊ देठे भालार गाव व परिसरातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व युवा नेते, व भगवान भाऊ मोहिते गणेशपुर ग्रामपंचायत परिसरातील प्रसिध्द  व्यक्तिमत्व खंदे समर्थक व मित्र परिवाराच्या वतीने भाऊंना वाढदिवसाच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा.