Home Breaking News रवी कोटावार काँग्रेस सेवादल जिल्हा समनव्यक पदी.

रवी कोटावार काँग्रेस सेवादल जिल्हा समनव्यक पदी.

0
197

रवी कोटावार सेवादल जिल्हा समन्वयकपदी.

वणी काँग्रेस सेवादलात उत्शाहाचे वातावरण.

राजू तूरणकर —संपादक

काँग्रेस पक्षाचे निष्ठावान सक्रिय सदस्य पत्रकार रवी कोटावार यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाचे राष्ट्रीय अध्यक्ष विलासराव औताडे यांनी रवी कोटावर यांची यवतमाळ जिल्हा समन्वयक म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे हात बळकट करणे, पक्ष बांधणी आणी सेवादलाच्या माध्यातून जनतेची सेवा करण्याकरिता पदाचा वापर करावा व जनतेत जनजागृती करून पक्ष लोकाभिमुख करण्यासाठी रवी कोटावार यांचेवर विश्वास टाकण्यात आला.
या नियुक्तीचे श्रेय जिल्हाध्यक्ष राजू कासावार, जिल्हा कार्याध्यक्ष वामन कुचनकर यांना कोटावार यांनी देवून पदाला साजेशे काम करण्याची इच्छा व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!