500 वर्षाच्या विलंबा नंतर खऱ्या रामराज्याची सुरवात…. रवी बेलूरकर.
कलियुगाचा अंत आणि राम राज्याची सुरुवात, रामनवमीला वणीत भव्य शोभायात्रा.
राजू तुरणकर – संपादक लोकवाणी जागर.
प्रभु श्रीरामा चा जन्मोउत्सव आपण सर्व देशवासी आनंदोउत्सव म्हणून साजरा करतो त्याच पार्श्वभूमी वर प्रभु श्रीराम नवमी शोभायात्रा चे नियोजन व दाइत्व बैठक दिनांक 13 एप्रिल 2024 ( शनिवार ) रोजी घेण्यात आली बैठकिचे अध्यक्ष मुन्ना महाराज तुगनायक, प्रभु श्री राम नवमी शोभायात्रा उत्सव समिती चे अध्यक्ष श्री रवी बेलूरकर, प्रमुख पाहुणे राजभाऊ पाथ्रटकर, विनयभाऊ कोंडावार कौशिक खेरा ह्याचा मार्गदर्शना खाली पार पडली.
सर्व श्रीराम भक्ताना कळविण्यात येत आहे की दरवर्षी प्रमाणे या वर्षीही प्रभू श्री रामचंद्र जन्मोत्सव शोभायात्राच्या मोठ्या विस्तृत स्वरूपाचे आहे. बैठकीमध्ये बोलताना श्रेराम नवमी शोभयात्रे अध्यक्ष श्री रवी बेलूरकर ह्यांनी 500वर्षांपासून देशवासी ज्या राम जन्मभूमीच्या निकालाची आतुरतेने वाट बघत होते त्याची श्रद्धाप्रतिष्ठान मूर्ती स्वरूपात अयोध्यामध्ये झाली व श्रीराम च्या मंदिराची आतुरतेने वाट बघत होते ते प्रत्येक्ष स्वरूपात साकारलं त्याच पार्श्वभूमीवणी मध्ये प्रचंड ताकतीने प्रभु श्रीराम नवमी शोभायात्रा निघणार आहे.
बैठकीचे अध्यक्ष मुन्ना महाराज तुगनायक ह्यांनी श्रीरामच्या आयुष्यातील पादुका, सुद्रसन चक्र, शंखह्यांची महती सांगली. ह्यांबैठकीसाठी श्रीराम शोभयात्रेचे सदस्य संतोष डंभारे,कुंतलेश्वर तुरविले, मनोज सरमुकदम, आशिष डंभारे, पंकज कासावार, सुधीर साळी,नरेश निकम, कल्याण पांडे, विशाल दुधबळे, नितेश मादीकुंटावार, नितीन बिहारी,पवन खंडारकर, अमित उपाध्ये, हर्षल बिडकर, व इतर सामाजिक व धार्मिक संघटनेन मोलाचा वाटा उचला.