हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिना निमित्ताने एकात्मता दौड संपन्न.
हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला अभिवादन…
आज महाविकास आघाडीच्या वतीने हिंदू हृदय सम्र बाळासाहेब ठाकरे स्मृती दिनाच्या निमित्ताने एकात्मता दौडचे आयोजन करण्यात आले होते.
प्राध्यापक दिलीप मालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय पाण्याच्या जवळील शासकिय मैदान पासून सुरूवात कऱण्यात आली. या दौडमध्ये अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता . दौड शहराच्या मुख्य मार्गाने फिरून संजय भाऊ दरेकर यांच्या निवासस्थानी पोहोचताच त्यांना चहापाणी आणि बिस्कीटचे वितरण करण्यात आले. ती एकात्मता दौड शहराच्या मुख्य मार्गाने फिरून शासकिय मैदानावर सांगता करण्यात आली. यावेळी दिलीप भोयार, प्रविन खाणझोडे, संजय देठे, किशोर थरे, शंकर मजगवली, भगवान मोहिते उपस्तित होते.
हिंदू हृदय सम्राट स्मारकाला संजय देरकर, राजेंद्र गायकवाड यांच्या उपस्ततिस्तीत भिवादन.
आज हिंदुत सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिनी वणी शहरातील नांदेपेरा रोडवरील हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारकाला अभिवादन करण्यात आले. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय भाऊ देरकर, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र गायकवाड, उपजिल्हाप्रमुख संजय निखाडे, शरद ठाकरे, दीपक कोकास, अमोल धोपेकर, राजु तुरणकर, सुधीर थेरे, अजिंक्य शेंडे, सुनील ढोमणे, प्रकाश कराड, गोपी पूरावार, प्रशांत बलकी, सूनंदा गुहे, पुष्पा भोगेकर, थेरे बाबु, शत्रुघ्न मालेकर , निखिल ढेंगले, निलेश कर्डभुजे , गणेश जुनगरे, गजानन शिदुरकर व अनेक पदाधिकारी उपस्थिति होतें.