सामाजिक कार्यकर्ते उमेश पोद्दार यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

0
76

सामाजिक कार्यकर्ते उमेश पोद्दार यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

जीवनाच्या प्रत्येक वळणावर तुम्हाला यश आणि आनंद मिळो, अशी माझी प्रार्थना आहे. आजचा दिवस आनंद आणि सुखाने भरलेला असो ! तुमच्या खास दिवशी तुम्हाला आशा, प्रेम आणि सुखाच्या सर्वात मोठ्या आशीर्वादांची प्राप्ती होवो.

समाजातील अनेक दुःखी लोकांना धावून मदत करणे हा आपल्यातील फार मोठा दातृत्व गुण आहे… आजारी बालिका असो, गरिबांचे जळलेले घर असो, अशी अनेक उदाहरण आहे आपले कानावर पडताच लगेच आपण धावून आर्थिक मदत केली आहे.दुसऱ्यांची काळजी, दुःख हे दूर करणे आपण आपले कर्तव्य मानतो,  यावरच आपल्यातील माणूसपण , माणुसकी दिसुन येते. लोकवाणी जागर परिवाराच्या वतीने आपणास वाढदिवसाच्या निमित्ताने उदंड आयुष्याच्या अनंत हार्दिक शुभेच्या.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here