क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्य गणेशपूर (वणी ) येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन.

0
156

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्य गणेशपूर (वणी ) येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन.

स्वच्छ्ता अभियान, शोभायात्रा, प्रबोधन, वेशभुषा कार्यक्रमांची रेलचेल.

राजु तुरणकर – वणी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला समारोह समिती समिती गणेशपुर यांचे संयुक्त विद्यमाने दि. ३ जाने. २०२५ । स्थळ ग्रामपंचायत समोरील पटांगणावर, गणेशपुर येथे दि.३ जाने. २०२५ सकाळी भव्य मिरवणूक ला छत्रपती स्मारक येथून सुरूवात होवून गावातील प्रमुख मार्गानी वाद्यवृंदा सह गुणवंत पचारे गुरुजी हे संत गाडगेबाबा यांच्या प्रमुख भुमिकेत स्वच्छ्ता अभियान शोभायात्रा निघेल त्यानंतर वेशभुषा स्पर्धेचे आयोजन महिला व लहान मुले मुली करीता सकाळी 11 वाजता कऱण्यात आली आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्ष  किरणताई देरकर, संस्थापिका, सन्मान स्त्री शक्ती फॉऊंडेशन, ह्या  असुन विशेष अतिथी म्हणून मा.डॉ. राणा नुर सिद्दिकी, सचिव, मुरजहाँ बेगम चॅरीटेबल ट्रस्ट, वणी, प्रमुख पाहुणे कर्माताई तेलंग, चेअरमन, सक्षम बहुउद्देशिय संस्था वणी, आशाताई जुनगरी, सरपंचा, ग्रा.पं. गणेशपुर, रुपालीताई सु. कातकडे, सरपंचा, ग्रा.पं. चिखलगांव, संध्याताई बोबडे, जिल्हाध्यक्षा, महिला काँग्रेस श्यामाताई तोटावार, अध्यक्षा, वणी शहर, काँग्रेस, विणाताई पावडे, मुख्याध्यापिका, जि. प. शाळा, गणेशपुर श्रीमती. विजयाताई ठाकरे, सुनिताताई बोढे, रुपालीताई आवारी कोतवाल श्रीमती मनिषाताई घोटकर अंगणवाडी सेविका, विद्याताई विधाते, सदस्या, ग्रा.पं. सुरेखाताई बलकी,विद्याताई भगत, करिश्मा आसुटकर,वर्षाताई घाटे, सदस्या, ग्रा.पं. ह्या उपस्थित राहणार आहेत.

प्रबोधनपर जाहिर कीर्तन..

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने 6 वाजता जाहीर कीर्तन व प्रबोधनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे या कार्यक्रमाचे उ‌द्घाटक संजयभाऊ देरकर आमदार वणी विधानसभा  क्षेत्र हे तर प्रमुख पाहुणे प्रशांत खारकर, उपसरपंच, ग्रा.पं. गणेशपुर,तेजराज बोढे, माजी सरपंच, ग्रा. पं. गणेशपुर, दिलीप भोयर, गुरुदेव सेना, वणी. बबन पा. कवरासे, पोलीस पाटील, गणेशपुर दगडू नि. पवार, ग्रामसेवक, गणेशपुर सायं. ७.०० वा.समाज प्रबोधनपर जाहिर किर्तन डॉ. रामपाल महाराज धारकर प्रबोधनकार व सप्तखंजेरी वादक (सत्यपाल महाराज व संदीपपाल महाराज यांचे शिष्य) रा. तूरखेड ता. अंजनगांव (सुर्जी), जि. अमरावती ह्या सर्व कार्यक्रमाला उपस्थिती राहण्याचे आवाहन केले करण्यात आले आहे.

क्रां. सावित्रीबाई फुले जयंती महिला समारोह समिती, सन्मान स्त्रीशक्ती फाऊंडेशन,गणेशपुर,वृषालीताई प्रविण खानझोडे, मिनाक्षी मोहिते,. दर्शना पाटील,प्रणाली चिडे. नंदा वांदरे, प्रिती भेंडाळे, गुड्डीताई तुरनकर, रंजना भेंडाळे,मनिषा येसेकार यांनी सर्व कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here