डॉ. सचिन मडावी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांना मातृशोक.
रत्नमाला शंकर मडावी यांचे निधन.
आनंद नक्षणे—मारेगाव.
मारेगाव : समाजकल्याण सहाय्यक डॉ.सचिन मडावी (गडचिरोली) यांच्या मातोश्री रत्नमाला शंकरराव मडावी ६२ यांचे आज पहाटे राहत्या घरी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर गेल्या महिन्याभरापासून नागपूर हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू होते.स्विकृत नगरसेवक तथा कॉंग्रेस शहर अध्यक्ष शंकरराव मडावी यांच्या त्या पत्नी आहे.
त्यांच्या पश्चात पती मुलगा, मुलगी, जावई, सुन, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर आज सोमवार दि. ३० ऑक्टोंबर रोजी दुपारी ३ वाजता मारेगाव मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. स्विकृत नगरसेवक तथा कॉंग्रेस शहर अध्यक्ष शंकरराव मडावी साहेब यांच्या त्या पत्नी आहे.