मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा. श्री. गौरी शंकर खुराणा कडून मारेगाव तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर व समस्त जनतेला दिवाळीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा.
दारी दिव्यांची आरास, अंगणी फुललेला सडा रांगोळीचा खास, आनंद बहरलेला सर्वत्र, आणि हर्षलेले मन, आला आला दिवाळी सण, करा प्रेमाची उधळण.. दिवाळीच्या समस्त जनतेला हार्दिक शुभेच्छा !