जागतिक महिला दिवस व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने महिला मेळावा.

0
151

जागतिक महिला दिन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त महिला मेळावा.

प्रसिद्ध व्याख्याते समीर लेनगुळे यांचे मार्गदर्शन.

राजू तुराणकर — संपादक लोकवाणी जागर

वणी येथे जागतिक महिला दिनानिमित्त व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त रविवार दिनांक १०-३- २४ ला सकाळी ११ वाजता स्थळ.. शेतकरी मंदिर ग्रामीण रुग्णालय जवळ वणी येथे शाहिद सैनिकांच्या पत्नीचा किंवा आईचा सन्मान , आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पत्नीचा सन्मान, उत्कृष्ट महिला खेळाडूंचा सत्कार, विशेष सन्मान विजया दामोधर आवारी, सामाजिक श्रेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा संत्कार , नृत्य स्पर्धा, गुप डॉन्स, सोलो डॉन्स अश्या विविध कार्यक्रमाचे व भव्य महिला मार्गदर्शन मेळाव्याचे  आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष वामनराव कासावार माजी आमदार वणी विधानसभा क्षेत्र, कार्यक्रमाचे उद्घाटक संध्याताई संव्वालाखे अध्यक्षा महिला प्रदेश काँग्रेस कमिटी महाराष्ट्र राज्य, स्वागताध्यक्ष प्रतिभाताई बाळुभाऊ धानोरकर आमदार वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्र, प्रमुख मार्गदर्शन समिर लेनगुळे व्याख्याते ईतिहास अभ्यासक, डॉ. नगराळे, डॉ. प्रिती महेंद्र लोढा, डॉ.अर्चना राजीव कासावार, डॉ कु. पुजा धगडी, प्रमुख अतिथी म्हणून माधुरी आडे माजी जि.प.अध्यक्षा यवतमाळ,  स्वाती येडे माजी जि.प. सदस्य गटनेता, किरन मोघे जि. प. सदस्या, वंदनाताई आवारी अध्यक्षा महिला काँग्रेस कमिटी यवतमाळ जिल्हा, अरुनाताई खंडाळकर माजी सभापती महिला बालकल्याण जि.प. यवतमाळ, पुष्पाताई नागपुरे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सल्लागार समिती सदस्या, मिनाक्षी सावळकर महाराष्ट्र प्रदेश नि.नि.ध्य वि अमरावती, संगीता संजय खाडे अध्यक्षा लक्ष्मीनारायण नागरी सह पंत संस्था वणी, कार्यक्रमाचे आयोजन समिती श्रीमती शालिनीताई रासेकर माजी नगराध्यक्षा वणी, संध्याताई अ. बोबडे अध्यक्षा महिला काँग्रेस कमिटी वणी तालुका, वंदनाताई धगडी माजी अध्यक्षा महिला काँग्रेस कमिटी वणी, गजराताई जयस्वाल सामाजिक कार्यकत्यां, पुनमताई पिंपळकर सामाजिक कार्यकर्त्या व इतर पदाधिकारी व कार्यकत्यां महिलांनी कार्यक्रमाकरिता सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here