वणी मध्ये भाषण कला प्रशिक्षण….
भाषण देता येत नाही, नो टेन्शन, चला तर आता आपले वणीतच स्वराज्य वक्ता अकादमी घडवते वक्ता….
राजू तुरणकर – संपादक.
भाषण एक कला आहे ज्याद्वारे आपण आपाले विचार आपले मत हे एका समूहा समोर मांडू शकतो, त्यांना ते पटवून देवू शकतो. आपल्या विचारांचा प्रभाव हा इतरांवर प्रभावी पने निर्माण करू शकतो. एखादं भाषण ऐकत असताना ज्या वेळेस श्रोते म्हणून आपण बसलेलो असतो, त्या वेळेस जे विचार आपल्या डोक्यात येतात, तेच विचार सरळ श्रोत्या समोर सरळ ऊभे राहून आपण मांडू शकतो का ? याचे उत्तर आहे…… स्वराज्य वक्ता अकादमी….
प्रशिक्षक समीर लेनगुळे यांचे अतिउत्तम शैलीत उद्यापासून २१जून२०२४ वणी शहरात स्वराज्य वक्ता अकादमी च्या माध्यमातून तुमचे वक्ता बनण्याचे स्वप्न पूर्ण होणार..
तुम्ही बोलावं हजारो लाखो लोकांनी तुम्हाला ऐकावं,राजकीय सभांची मैदान गाजवावी, सामाजिक व्याख्याने द्यावी, मोटिवेशनल स्पीकर व्हायचे आहे, भाषण करून हजारो लोकांची मने जिंकावी, हे जर तुमचं स्वप्न असेल तर ते स्वप्न साकार करण्यासाठी स्वराज्य वक्ता अकादमी घेवून येतय वक्ता ( भाषण) प्रशिक्षण.
प्रवेश देणे सुरू आहे.
खालील नंबर वर संपर्क करून आत्ताच आपला प्रवेश निश्चित करा. संपर्क : 8459454209