वणी शहरातील गुरुनगर व दत्त अपार्टमेंट मध्येघाण पाण्याच्या पुरवठा.

0
207

वणी शहरात नागरिकांना घाण पाण्याच्या पुरवठा.

नागरिकांच्या आरोग्यासी  खेळखंडोबा, आज गुरूनगरच्या महिला धडकल्या नगर पालिकेवर.

राजू तूरणकर- वणी

गेल्या अनेक दिवसापासून दत्त अपार्टमेंट येथे नगर परीषडे कडून घाण युक्त पाणी पुरवठा सुरू आहे. वणी वरोरा रोडच्या मुख्य मार्गाचे काम सुरू असताना, बाजूला मोठ्या नालीचे काम सुरू आहे. त्यामुळे पाईप लाईन फुटल्याने नळाला गडूळ पाणी येथ आहे. मागील वीस दिवसापासन येथील पाणी पुरवठा खंडित झाल्याने येथील नागरिकांनी जीवन कसे जगायचे असा प्रश्न उपस्थित केला आहे.

तरी दत्त अपार्टमेंट मध्ये १४ फ्लॅट आहे यात एकूण ७० रहिवासी वास्तव्य करीत आहे, तरी पाईपलाइन के होत पर्यत टँकरने पाणी पुरवठा करावा व जीवन मरणाचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावा असे येथील नागरिकांनी आपल्या निवेदनातून मागणी केली आहे.

वणी शहरातील विराणी टॉकीज च्या पूर्वेस गुरूनगर हनुमान मंदिरजवळ मागील अनेक दिवसापासून घाण युक्त पाणी पुरवठा सुरू आहे, त्यामुळे येथील रणरागिणी आज नप कार्यालयावर धडकला खराब पाण्याच्या बॉटल घेवून धडकल्या आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here