मारेगाव तालुक्यातील सर्व जनतेला तसेच कुंभा गावातील तमाम बंधू भगिनींना, शेतकरी, शेतमजूर व सर्व हितचिंतकांना श्री अरविंद भाऊ ठाकरे सरपंच कुंभा तर्फे दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा…
दीपोत्सवाच्या या सणात, आनंद, समृद्धी आणि आनंदाने तुमचे जीवन आणि घर उजळून निघावे. सुखाची आणि सुरक्षित दिवाळी जावो हीच अपेक्षा…. अरविंद भाऊ ठाकरे.