मारेगावात आजची राजकीय परिस्थिती या विषयावर वक्तृत्व स्पर्धा.

0
108

“आजची राजकीय परिस्थिती” याविषयावर मारेगाव येथे वक्तृत्व स्पर्धा.
लढा संघटनेचा उपक्रम.

आनंद नक्षणे— मारेगाव.

14ऑक्टोबर रोजी स्पर्धेचे आयोजन विषय आजची राजकीय परिस्थिती विषयावर मारेगाव येथे वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे.
लढा संघटना युवकांचे विचारमंथन व्हावे, युवकांमधील ऊर्जावान व सक्षम वक्ता पुढे यावा आणि त्यांना सामाजिक विचारधारेमध्ये काम करण्याची संधी मिळावी. यासाठी बेर विषयावर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.14 ऑक्टोबर रोजी 11सकाळी 11वाजता राज्यस्तरीय स्पर्धा होणार आहे. स्पर्धेमध्ये १८ ते ३५ वयोगटातील युवक सहभागी होऊ शकतात, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

आजची राजकीय परिस्थिती युवकांची भूमिका
स्पर्धेसाठी आजची राजकीय परिस्थिती व युवकांची भूमिका हे विषय देण्यात आले आहेत. स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना प्रत्येकी अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ पाचवे असे पाच रोख रक्कम बक्षिसे ठेवण्यात आलेले आहे तीन हजार, दोन हजार पाचशे एक हजार पाचशे आणि एक हजार रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत.


कार्यक्रमाचे उद्घाटक जनार्धन खंडेराव, ठाणेदार. पोलीस स्टेशन मारेगाव तर प्रमुख पाहुणे रवींद्र धानोरकर संचालक, वसंत जिनिंग प्रेसिंग मारेगाव. बाळकृष्ण राजूरकर अध्यक्ष, क्रां. सावित्रीबाई फुले सा. वाचनालय वणी. भास्कर धानफुले माजी प्राचार्य मार्डी, प्रा. सतीश पांडे संकेत महाविद्यालय मारेगाव. हेमराज कळंबे मुख्याध्यापक जी. प. शाळा धामनी. बाबाराव ढवस अध्यक्ष, ओ बी सी कृती समिती राजूभाऊ दारुंडे, संचालक, चोखाजी एस. पि. गॅस एजन्सी समिती मारेगाव. मा. ज्योतिबा पोटे जेष्ठ पत्रकार मारेगाव. मा. आकाश बदकी नगरसेवक विनोदकुमार आदे संपादक, वणी न्यूज एक्सप्रेस. तर रवीभाऊ पोटे संचालक, विविध कार्यकारी सहकारी संस्था मारेगाव आदी मान्यवर. तीन हजार दोन हजार आणि एक हजार रुपयांची रोख रक्कम पारितोषिके दिली जाणार आहे, अशी माहिती मारेगाव लढा प्रतिनिधी आनंद नक्षणे, निलेश बेंडे, रवी घुमे, अविनाश चिंचोलकर यांनी आव्हान केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here