भाजपचे संदीप शिवाजी बलकी यांचा शिवसेनेत प्रवेश.
कुंभारखणी इजासन येतील ग्रामपंचायत उपसरपंच तथा भाजपचे कार्यकर्ते यांनी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय निखाडे यांच्या मार्गद्शनाखाली महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देरकर यांच्या समर्थनार्थ राजू तुरणकर यांचे उपस्तीतीत शिवसेना (ऊबाठा) गटात काल प्रवेश केला…
भाजप पक्षाच्या शेतकरी धोरणाला त्रस्त होऊन, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे गावोगावातील शेतकऱ्यांना काय उत्तर द्यावे व भाजपच्या शेतकरी विरोधी भूमिकेला समर्थन करू शकत नसल्याने मी भाजपला रामराम करुण शिवसेनेत प्रवेश केल्याचे शंकर बलकी यांनी सांगितले.