खळबळजनक बातमी…..कुजलेल्या अवस्थेत आढळला वाघाचा मृतदेह.

0
3896

खळबळजनक बातमी…..कुजलेल्या अवस्थेत आढळला वाघाचा मृतदेह.

वाघाचे दात व वाघनखे शरीरावर दिसत नसल्याने संशयास्पद….

राजु तुरणकर….

वणी नॉर्थ एरिया ऊकणी कोळसा खदान आरसी ऑफिस रोड जवळील अग्निशमन गाडी भरण्यासाठी असलेल्या बोअरवेल जवळ काल संध्याकाळी कुजलेल्या अवस्थेत असलेले वाघाचे शरीर एका कर्मचाऱ्यास दिसुन आल्याने खळबळ उडाली आहे

उकनी कोळसा खाणीत वाघाचा मृत्यू झाल्याचे चित्र प्राप्त झाले असुन, अजून पर्यंत वनविभाग यां घटनेपासून अनभिज्ञ असल्याचे समजते.

कुजलेल्या अवस्थेत वाघाचे शरीर, व wcl चे परिसरात कुणाला तो प्रकार अनेक दिवस लक्षात न येणे व नखे व दात नसणे या बाबीहि घटना संशय निर्माण करण्यास नकार देत नसल्याची चर्चा सर्वत्र सूरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here