डॉ मेश्राम यांचा शिवसेनेत प्रवेश.
आमदार संजय देरकर यांच्या नेतृत्वाखाली बांधले शिवबंधन…
राजु तुरणकर – संपादक.
वणी जैन लेआऊट येथील रहिवासी सामजिक कार्यकर्ते डॉ प्रेमराज मनोहर मेश्राम यांनी आज आमदार संजय देरकर यांचे निवासस्थानी येवून डॉ व्यवसाय करीत असताना समाज सेवा करण्याची ईच्छा व्यक्त केली.
त्या अनुषंगाने आमदार संजय देरकर यांचे हस्ते डॉ प्रेमराज मनोहर मेश्राम यांनी शिवबंधन बांधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला.
यावेळीमाजी नगरसेवक राजु तुरणकर, विनोद ढुमणे, रोहण काकडे, अजय कौरासे व अनेक शिवसैनिक उपस्तित होते.