सौभाग्यवती बैनाबाई आंबीलकर यांचे निधन.
लोकवाणी जागर….
सौ.बैनाबाई तुकारामजी आंबीलकर रा. भद्रावती यांचे आज दि.31/7/2025 रोज गुरुवार ला संध्याकाळी 7.15 वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर अंत्य संस्कार दि.01/08/2025 रोज शुक्रवारी सकाळी 11.30 वाजता भद्रावती येथील मोक्षधाम मध्ये करण्यात येणार आहे . त्यांची अंतिम यात्रा राजू आंबिलकर मंजुषा ले आऊट भद्रावती येथुन निघणार आहे.
त्यांच्या मागे पती, पाच मुले व एक मुलगी,सूना, जावई नातवंडे, असा बराच मोठा आप्त परिवार आहे. आंबीलकर परिवारा वरती बैनाबाई यांच्या निधनाने दुःखांचा डोंगर कोसळला असून या दुखातून सावरण्याची शक्ती मिळो ही ईश्वर चरणी प्रार्थना.
लोकवाणी जागर परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.