मा.श्री अंकुश माफुर सामाजिक कार्यकर्ते यांचे कडून मारे गाव यांच्याकडून दीपावलीच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
लक्ष्य लक्ष्य दिव्यांनी उजळू दे आकाश. होऊ दे. दृष्ट शक्तींचा विनाश मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश. असा साजरा होवो आपला सर्वांचा दिवाळी सण खास…!!!!!
• दिवाळीच्या तुम्हाला वे तुमच्या ‘ *कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा…!!!* दिवाळीच्या शुभेच्छा