खान बाधित शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आज विजय पिदूरकर घेणार महसूलमंत्र्यांची नागपूर येथे भेट.

0
135

खान बाधित शेतकऱ्यांच्या हक्कासाठी विजय पिदुरकर आज घेणार महसूल मंत्र्यांची भेट.

कोळशाच्या धुळीने शेती व्यवसाय उध्वस्त होण्याच्या मार्गावर. शासन धोरण ठरविणे गरजेचे–विजय पिदुरकर

राजू तुरणकर —संपादक लोकवाणी जागर

वणी तालुक्यातील साखरा, शिंदोला या रस्त्यावरून Wcl(वेकोली)कोळसा धूळ प्रदूषणाने शेतपिक नुकसान झालेल्या आठ गावातील शेतकऱ्यांना बाजार भावाप्रमाणे भरपाई मिळावी याकरिता ३१ जुलै २०२३ रोजी येणाडी फाटा येथे रस्तारोको आंदोलन ठिकाणी Wcl (वेकोली) लेखी आश्वासन. SDO साहेब यांचे सर्वेक्षणसूचना, कृषी विभाग अहवाल बाजार भावप्रमाणे दिला. दरम्यान अनेक आंदोलन शेवटी नैसर्गिक आपत्ती प्रमाणे मानवनिर्मित नुकसानीला १३६०० प्रति हेक्टर मदत देऊ हा शेतकऱ्याला नुकसानी प्रमाणे न्याय नाही.

या करीता आज वणी विधानसभा क्षेत्र संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे सोबत महसूल मंत्री महाराष्ट्र शासन राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे धूळ प्रदूषण नुकसानीची व्यथा मांडून प्रति हे.1 लाख रु भरपाई देने करिता शासन धोरण करण्याची आज दिनांक 18 डिसेंबर 2023 रोजी हिवाळी अधिवेशन नागपूर येथे भेटून यवतमाळ खानबाधित नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या हक्काची मागणी करणार आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here