पालकमंत्री हरवल्याची मारेगावात तक्रार.
मार्डी शिवारातील शेतकरी व्यथित..
पालकमंत्री हरविल्याची मारेगाव पोलिसात तक्रार.
शेतकऱ्यांचे प्रश्न आवासून उभे असताना, समस्या निकालात काढणारे वाली हरपल्याचा आरोप.
आनंद नक्षणे— मारेगाव.
मारेगाव तालुक्यातील शेतकरी नैसर्गिक आपत्तीपासून त्रस्त,...