लोकप्रिय, माजी आमदार वामनराव कासावार वणी विधानसभा क्षेत्र यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आनंद नक्षणे – मारेगाव
श्री अंकुश माफुर संचालक दि.वसंत जिनिग अँड प्रेसिंग फॅक्टरी वणी, ग्राम पंचायत सदस्य बोरी तथा सारोदी समाज संघटना विदर्भ सचिव द्वारा माजी आमदार वामनराव कासावार यांना वाढदिवसाच्या निमित्ताने सुदृढ आरोग्यासाठी व भावी राजकीय वाटचाली साठी मंगलमय हार्दिक शुभेच्छा.