मारेगाव नगरपंचायत नगरसेवक वैभव पवार यांच्याकडून मारेगाव शहरातील तमाम जनतेस दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.
दिवाळीचा सण आला सर्वांनीच पाहिजे केला । परी पहावा कोण राहिला भुकेला घरी ॥
त्यास आमंत्रित करावे गोडधोड भोजन यावे । परस्परांशी मिळून चालवावे । वैभव सर्वांचे ॥
दिवाळीचे निमित्त करोनि । स्वच्छता पवित्रता शिकावी सर्वांनी उकिरडा ही नीट करोनि । दिवा लावावा स्वच्छतेचा ॥
नेहमी स्वच्छ ठेवावे घर श्रम करावेत अंगभर । •हाची खरा सणवार नित्य सुंदर वर्तणूक ।