माननीय श्री नरेंद्र पाटील ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
मारेगाव तालुक्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, संचालक महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघ मुंबई, जिल्हा परिषद यवतमाळ माजी अध्यक्ष, माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती मारेगाव मा.नरेंद्र पाटील ठाकरे यांना रमण डोये कृषी उत्पन्न बाजार समिती मारेगाव यांच्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.