मानकी ग्रां.पं. कार्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी.
राजू तुरानकर–संपादक
वणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मौजा मानकी येथिल ग्रामपंचायत कार्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली.
दि.१२ जानेवारी ला सकाळी ९ वाजता राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून हारार्पन करण्यात आले.
यावेळी ग्राम पंचायत सदस्या इंदिरा परशुराम पोटे, पोलिस पाटील मिनाक्षी सुजित मिलमीले, अविनाश सरवर,अमर खुसपुरे ग्रां.पं.कर्मचारी उपस्थित होते.