रॉकवेल मिनरल्स मागील सहा वर्षांपासून भालर रोड, वणी, येथे उत्कृष्ठ पध्दतीने सर्व नियमांचे तंतोतंत पालन करुन यशस्वी घोडदौड करीत आहे.
रॉकवेल मिनरल्सची प्रमुख उत्पादने नॉनमेटॅलिक खनिज उत्पादनांच्या निर्मितीमध्ये उप-वर्गीकृत आणि खाण्याचा चुना वगळता क्विकलाइम स्लेक्ड चुना आणि हायड्रॉलिक चुनाच्या निर्मितीमध्ये नामांकित उत्पादने निर्माण करणाऱ्या रॉकवेल मिनरल्स या कंपनीकडून वणी भालर परिसरातील तमाम जनतेस दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा….