प्रशांत महाजन बळीराजा शेतकरी संघटनेच्या विदर्भ अध्यक्ष पदी.

0
135

प्रशांत महाजन बळीराजा शेतकरी संघटनेच्या विदर्भ अध्यक्ष पदी.

राजू तुराणकर

वणीतील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व प्रशांत महाजन हे गजानन माझा शेगविचा राणा, शिर्डीवाले साईबाबा या महानाट्यात काम केलेले कलावंत आहे.
प्रशांत गुणवंतराव महाजन यांचे बळीराजा शेतकरी संघटनेच्या विदर्भ अध्यक्ष या पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. विदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून त्यांची सोडवणूक करणे शेतकऱ्यांवर हणाऱ्या  अन्यायाविरोधात आवाज उठवणे, बळीराजा शेतकरी संघटनेचे संघटन बांधणी करणे यासाठी त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय नितीन बागल, बळीराजा शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र उपप्रदेशाध्यक्ष डॉक्टर उमेश देशमुख, बळीराजा शेतकरी संघटनेचे बार असोसिएशनचे महाराष्ट्राचे अध्यक्ष बळवंत पाटील टाळगवकार यांनी ही नियुक्ती केली आहे.

मीडिया प्रमुख महाराष्ट्र कुणाल देशमुख पुणे, बळीराजा शेतकरी संघटन सोलापूर जिल्हा अध्यक्ष लोकनेते रामदास खराडे पाटील यांनी ह्या नियुक्ती बद्दल आनंद व्यक्त केला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here