वरोरा येथे श्री संत गाडगे महाराज जयंती साजरी

0
280

वरोरा येथे श्री संत गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी.

धोबी परिट सर्व भाषिक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष देवरावजी सोनटक्के यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न.

उदयपाल महाराज यांच्या प्रबोधनाचे वाणीने वरोरा वाशी मंत्रमुग्ध.

लोकवाणी जागर वृत्त.

श्री .संत गाडगेबाबा शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था यांच्यातर्फे 148 वी जयंती श्री. संत गाडगेबाबा स्मारक (बोर्डा )वरोरा. येथे साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष देवरावजी सोनटक्के  धोबी परीट सर्वभाषीक समाज महासंघ तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक अहेतेशामजी अली माजी नगराध्यक्ष वरोरा, प्रमुख पाहुणे युवा नेते करण देवतळे,.भैय्याजी रोहनकर, प्रदीपजी मुके, राजुभाऊ तुराणकर, शेखर चिंचोलकर, नितीन बिहारी वणी, सदाशिवराजी ताजने,सुधाकररावजी रोहनकर, बंडूभाऊ क्षिरसागर (शेगाव) , संदीप भाऊ पातुरकर(साखरा), चंद्रकांतजी भोजेकर, श्रीमती कल्पनाताई क्षिरसागर तसेच संस्थेचे अध्यक्ष अतुल भाऊ क्षिरसागर , उपाध्यक्ष राजु चिंचोलकर ,सचिव किशोर भाऊ केळझकर सहसचिव बंडूभाऊ ताजने कोषध्यक्ष निलेश तुराणकर अशोक संघटक  चिंचोलकर संघटक प्रमुख  रविकांत घोलप सर प्रसिद्धी प्रमुख अनिलभाऊ क्षिरसागर, आयोजक कमेटी राजेशजी ताजने अध्यक्ष दिवाकर क्षिरसागर , उपाध्यक्ष देविदास क्षिरसागर, सचिव अशोकराव भोयरकर, सहसचिव मनोहरराव क्षिरसागर ,कोषाध्यक्ष दत्तुजी चिंचोलकर ,संघटक राजू बोधनकर सर संघटक प्रमुख, संदीप पातुरकर प्रसिद्ध प्रमुख प्रणय क्षिरसागर सल्लागार प्रमुख राहुल दुरुटकर सदस्य दिलीप अष्टकर सदस्य , युवा आघाडीचे अध्यक्ष गजानन चिंचोलकर, उपाध्यक्ष अक्षय नाकाडे सचिव नितेश भोयरकर, सहसचिव प्रणय क्षिरसागर,कोषाअध्यक्ष हरीशभाऊ क्षिरसागर संघटक प्रवीण भाऊ क्षिरसागर, संघटक प्रमुख निलेश थेटे , प्रसिद्धी प्रमुख संदीप चिंचोलकर, सल्लागार प्रमुखअमोल पिंपळकर,सदस्य सतीश वाघमारे,सदस्य शुभम अष्टकर, तसेच महिला आघाडी छाया राजू चिंचोलकर प्रियांका अतुल क्षिरसागर
मंजुषा किशोर केलझकर,श्रीमती कल्पनाताई क्षिरसागर इंदिरा मेघराज नाकाडे, रोहनी रविकांत घोलप,
प्रतिभा दिवाकर क्षिरसागर ,नीलिमा सुधाकर रोहनकर
,लता अनिल क्षिरसागर ,संगीता अशोकराव चिंचोलकर
सुषमा दिलीपराव अष्टकर, संगीता अशोकराव चिंचोलकर, अल्का देविदास चिंचोलकर ,श्रीमती मंजुळा शंकर तुराणकर, शीतल हर्षल क्षिरसागर, दामिनी प्रवीण क्षिरसागर, प्रतिभा देविदास क्षीरसागर, रजनी दिवाकर क्षिरसागर, रेशमा संदीप चिंचोलकर, प्रियांका ताजणे, रीना भोजेकर,शीतल थेटे,प्रतिभा ताजणे आणि सर्व धोबी समाज व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

धोबी समाज सर्व भाषिक महासंघाचे अध्यक्ष देवरावजी सोनटक्के यांनी समाजाला  वर्तमान समाजाची परिस्थिती व भविष्यकालीन समाज कार्याची दिशा व उपायोजना यावर मार्गदर्शन केले.

समाजाची जेष्ठ मार्गदर्शक भैय्याजी रोहनकर, राजू तूरणकर, सुधाकर रोहनकर यांनी समाजाला मार्गदर्शन केले.

धोबी परीट सर्व भाषिक महासंघाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष स्वर्गीय स्वप्निल भाऊ वरघंटे यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाल्याने त्यांना वरोरा समाज बांधवां तर्फे मौन श्रद्धांजली वाहण्यात आली.

उदयपाल महाराजांच्या प्रबोधनाने वरोरा वाशी मंत्रमुग्ध .

उदयपाल महाराज यांनी गाडगे महाराजांचा जीवनावर प्रकाश टाकत भावनात्मक व आव्हानात्मक प्रसंग मांडत लोकांना संत गाडगेबाबांचे  विचार आत्मसात केल्यास जीवनात  नक्कीच बदल घडवून येईल व विनोदी प्रसंगातून लोकांना मंत्रमुग्ध केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here