वरोरा येथे श्री संत गाडगेबाबा यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन.
धोबी समाज सर्व भाषिक महासंघाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन.
राजू तुरणकर–वणी.
महाराष्ट्र राज्य धोबी, वरटी, परीट समाज महासंघ सर्व भाषिक व श्री. संत गाडगेबाबा शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने निष्काम कर्मयोगी श्री. संत गाडगेबाबा यांच्या 67 वी पुण्यतिथी निमित्त वरोरा येथे श्री .संत गाडगेबाबा नियोजित स्मारक स्मारक स्थळी अभिवादन करण्यात आले आहे. यावेळी सर्व पदाधिकारी आणि सर्व समाजबांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
सदर कार्यक्रम स्थळी अध्यक्ष अतुल क्षिरसागर, राजू चिंचोलकर, किशोर केळझरकर, राजूजी ताजणे, रविकांत घोलप, अशोकराव भोयरकर, देविदास क्षिरसागर, अनिल क्षिरसागर, अशोक चिंचोलकर, चंद्रकांत भोजेकर, दतूजी चिंचोलकर, महादेव चिंचोलकर, गजानन चिंचोलकर, संदिप पातूरकर, संदिप चिचोलकर, दिवाकर क्षिरसागर , रवि कडसकर ,विकी चिडे, राजेंद्र बोंधनकर, प्रियंका क्षिरसागर, छाया चिंचोलकर, श्रीमती कल्पना क्षिरसागर, मंजूषा केडझरकर, रोहणी घोलप , प्राजक्ता भोजेकर, श्रीमती कडसकर यांच्या उपस्थितीत बाबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून बाबांच्या कार्याची उजळणी करून अभिवादन करण्यात आले.