अयोध्या येथील आज होणाऱ्या प्रभू श्री रामचंद्र यांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना व प्रभू रामचंद्र यांच्या भक्तांना या मंगलमय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
दिवाळीचा दिवा जसे करतो वातावरण तेजोमय. तसेच तुमचे जीवन होवो तेजोमय. दूर जावो तुमच्या आयुष्यातील सर्व मळभ. याच आपणाला आनंददायी दिवाळीच्या शुभेच्छा : अरविंद...