अयोध्या येथील आज होणाऱ्या प्रभू श्री रामचंद्र यांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना व प्रभू रामचंद्र यांच्या भक्तांना या मंगलमय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
कॉन्व्हेन्टची फी देतं नसल्याने विद्यार्थी शिक्षणात भेदभाव, मनसे आक्रमक.
शाळा चालकांवर कारवाई करा, मनसेची मागणी
लोकवाणी जागर वृत्त.
शहरासह संपूर्ण तालुक्यात खाजगी शाळांनी शिक्षणाचे बाजारीकरण केले असून...