हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिर.
राजु तुरणकर – संपादक.
वणी येथे १९ जानेवारी रोजी सकाळी १० ते २ वाजेपर्यंत एस.पी.एम.शाळेच्या मैदानावर आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) यांच्या संयुक्त विद्यमाने.भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
या शिबिरात डोळ्यांचे सर्व आजार, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तिरळेपणा, यासह विविध आजारांवर तज्ञ डॉक्टर तपासणी करून औषधोपचार करणार आहेत. तरी गरजु रूग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक समितीने केले आहे.
रूग्णांनी शिबिरात येताना आधार कार्ड, रेशनकार्ड किंवा आयुष्यमान कार्ड सोबत आणावे, शिबिरा नंतर पुढील १ महीन्याच्या कालावधी करीता च मोफत उपचार करून देण्यात येईल.
नोंदणी व अधिक माहिती करीता संपर्क जनसंपर्क कार्यालय, वरोरा रोड, वणी संपर्क: संजय निखाडे ९४०५१५१२११, सुधीर थेरे ९८२२६४२१३९, डॉ. जगन जुनगरी ८८८८३३१६१६ ,विनोद ढुमणे ७०२००४८५०५ , प्रेमानंद धानोरकर ९२८४६१४९५०, संतोष कुचनकर ८८८८४५५७७३ ,अजिंक्य शेंडे ९०९६३५८०,
मारेगांव : अभय चौधरी ८६०५०२०२१६ जितु नगराळे ८६००९६९९८६ पुरुषोत्तम बुट्टे ९८२२१५१५६३, झरी जामणी: संतोष माहुरे ९९२२५३४८३० संदिप विच्चु ८८८८६१९५१९ समीर लेनगुरे ७०२०३६३७३१या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.