ॲड विनायक एकरे यांना पत्नी शोक.
सौभाग्यवती उमाताई एकरे यांचे निधन..
राजु तुरणकर वणी
अँड विनायकराव एकरे यांची पत्नी उमाताई विनायकराव एकरे यांचे अल्पशा आजाराने नागपूर येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्या 60 वर्षांच्या होत्या. वणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा वणी विधानसभा क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व विधितज्ञ विनायक रावजी एकरे यांच्या त्या पत्नी होत्या. त्यांच्या मागे मुलगा psi हर्शल एकरे, अक्षय एकरे मुलगी डॉ. शिल्पा गौरकार असा बराच मोठा आप्तपरीवार आहे.
अंत्यविधी दुपारी 12 वाजता दरम्यान वणी येथील मोक्षधाम येथे कऱण्यात येणार आहेत.
लोकवाणी जागर परिवाराच्या वतीने भावपुर्ण श्रध्दांजली.