अमित उपाध्ये यांना पितृशोक.

0
348

अमित उपाध्ये यांना पितृशोक

रमेश गोपाल उपाध्ये यांचे वृद्धापकाळाने निधन.

लोकवाणी जागर 

वणी येथील अमित उपाध्ये यांचे वडील रमेश गोपलराव उपाध्ये रा. गोरक्षण जवळ हनुमान नगर.वणी, यांचे आज दि.२३/१२/२०२४ ला दुपारी १२.०० वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा व एक मुलगी आहे. त्यांचा पार्थिवावर अंत्यसंस्कार आज दिनांक.२३/१२/२०२४ सोमवार ला संध्याकाळी ५.०० वाजता  स्मशानभूमीत कऱण्यात येणार आहे.

त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हि लोकवाणी जागर परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here