मारेगाव पोलीस ठाण्यात महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर प्रामाणिक तेचा सुखद प्रसंग.
मारेगाव पोलीस वेलफेअर पेट्रोलपंपावर माणुसकीचे दर्शन.
तिसऱ्या डोळ्याच्या आधारे कर्तव्यदक्ष ठाणेदार शंकर पांचाळ यांच्या उपस्थितीत मारेगाव ठाण्याने अनुभवला महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर प्रामाणिकतेचा सुखद प्रसंग.
राजू तुरणकर...