Home Breaking News मारेगाव तालुक्यात गजानन सेना मैदानात… निष्ठावंत शिवसैनिक एकवटले….

मारेगाव तालुक्यात गजानन सेना मैदानात… निष्ठावंत शिवसैनिक एकवटले….

0
824

मारेगाव तालुक्यात गजानन सेना मैदानात…

निष्ठावंत शिवसैनिक एकवटले….

लोकवाणी जागर वृत.

वणी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मारेगाव तालुक्यात  शिवसेना पक्षात प्रचंड उलथापालथ झाली असुन, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या संजय देरकर यांना उमेदवारी दिल्याच्या  निर्णयाचे स्वागत करीत. माजी तालुका प्रमुख गजानन किन्हेकर, मधुकर वरडकर, युवासेना माजी  तालुका प्रमुख सचिन पचारे तालुक्यातील निष्ठावंत शिवसैनिक माजी पदाधिकारी व जनप्रतिनिधी संजय देरकर यांच्या प्रचारार्थ गावोगावी जावून जिवाच रान करतांना दिसून येत आहे.

उद्धव ठाकरे यांच्या वणीत झालेल्या सभेला तीनही तालुक्यातील शिवसेना पक्षाच्या स्थापनेपासून निष्ठावंत असलेले मराठमोळे शिवसैनिक सभा स्थळी एकवटल्याचे चित्र पाहून सर्व शिवसैनिकांसाठी हि सभा ऐतिहासिक ठरली..

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!