मारेगाव चा उईके सेट परीक्षा उत्तीर्ण.

0
60

मारेगाव चा नितेश उईके  कठीण समजली जाणारी सेट परीक्षा उत्तीर्ण.

प्राध्यापक होण्यासाठी परीक्षा पास होणे अनिवार्य, अभिनंदनाचा वर्षाव.

आनंद नक्षणे :  मारेगाव राज्यस्तरीय सहाय्यक प्राध्यापक होण्यासाठी सेट परीक्षा पात्र होणे आवश्यक असते ती परिक्षा एप्रिल 2024 मध्ये घेण्यात आली होती. त्यामध्ये कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मारेगाव येथील माजी विद्यार्थी नितेश प्रकाश उईके या विद्यार्थ्यांने पाहिल्या च प्रयत्नात वाणिज्य या विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण केली कॉलेजचे प्राचार्य डॉ अविनाश घरडे सर , प्रा. डॉ. गायकवाड, प्रा. डॉ. खाडे सर आणि इतर सर्व सहकाऱ्यांनी त्याला या यशाबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या व परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here