श्री.लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्था वणी तर्फे संस्थेच्या सर्व सभासदांना ठेवीदारांना कर्जदारांना व हितचिंतकांना दिवाळी उत्सवाच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा…
अल्पावधीतच वणी परिसरातील नागरिकांच्या विश्वासास पात्र ठरलेली एकमेव नागरिक सहकारी पतसंस्था, श्री लक्ष्मीनारायण नागरिक पतसंस्था वणी. या यशस्वी वाटचालीच्या मागे असलेल्या सर्व हितचिंतकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा…