माननीय श्री सुनील कातकडे अध्यक्ष इंदिरा सहकारी सूतगिरणी मर्यादित वणी, माजी सरपंच ग्रामपंचायत चिखलगाव, विद्यमान ग्रामपंचायत चिखलगाव उपसरपंच, अध्यक्ष मोक्षधाम समिती चिखलगाव.
माननीय सौ. रुपाली सुनील काकडे सरपंच ग्रामपंचायत चिखलगाव.
श्रीमती सुलोचना म. कातकडे माजी उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती वणी.
श्री. सतीश बडगरे सदस्य कृषी उत्पन्न बाजार समिती वणी.
श्री.सतीश विधाते माजी पंचायत समिती सदस्य मूल चेहरा.
सौ अनिता विधाते माजी सदस्य खरेदी विक्री संघान या सर्वांकडून वणी विधानसभा क्षेत्रातील तमाम जनतेला दीपावलीच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.