उद्या वणीत भव्य मॅरेथॉन स्पर्धा
क्रीडा प्रेमींसाठी आनंदाची बातमी.
राजू तूरणकर
युवा सेना(ऊबाठा) गटाचे उपजिल्हाप्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या वाढदिवसाच्या औचीत्याने वणी शहरांमध्ये दिनांक 22 नोव्हेंबर 2023 ला सकाळी ६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक (शिवतीर्थावर) भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन मित्र परिवाराचे वतीने करण्यात आले आहे. तरी सर्व क्रीडा प्रेमींनी या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन अजिंक्य शेंडे मित्रपरिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.