बाबाराव किर्तीवार यांना मातृशोक.

0
76

बाबाराव किर्तीवार यांना मातृशोक

सुशीलाबाई रामचंद्र किर्तीवार यांचे वृद्धापकाळाने निधन.

आनंद नक्षणे— मारेगाव

यवतमाळ येथील पोलिस सेवानिवृत्त कर्मचारी बाबाराव रामचंद्र किर्तीवार यांची आईचे अल्पशा आजाराने निधन  झाले त्या 82 वर्षाच्या होत्या.

श्रीराज नगर यवतमाळ येथील मातोश्री सुशिलाबाई रामचंद्र किर्तीवार यांचे गुरुवार दि १२ -१०-२०२३ दुपारी 3 वाजता निधन झाले आहे. त्यांची अंतिम यात्रा यवतमाळ येथील राहत्या घरून निघेल. आज दि. १३/१०/२०२३ शुक्रवार ला सकाळी ११-०० वाजता आर्णी रोड यवतमाळ येथील मोक्षधामला अंतीमसंस्कार करण्यात येईल. लोकवाणी जागर परिवार कडून मातोश्री सुशिलाबाई यांना भावपूर्ण श्रद्धांजली .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here