0
67

ॲड. शुभम छाजेड यांना एलएलएममध्ये सुवर्णपदक

वणी:

ॲड. शुभम दिपकजी छाजेड यांना एलएलएममध्ये (व्यवसाय कायदा) सुवर्णपदक प्राप्त झाले आहे. ॲड. शुभम दीपक छाजेड यांना गोंडवाना विद्यापीठात *गवर्नर सी.पी.राधाकृष्णन* यांच्या हस्ते हे सुवर्णपदक मिळाले आहे.

यापूर्वी देखील सावित्रीबाई फुले विद्यापीठ LLB व्या दीक्षांत समारंभात त्यांना रजत पदक मिळाले होते.

शांताराम पोटदुखे कॉलेज ऑफ लॉ एलएलएम मध्ये ते गुणवत्ता श्रेणीत आहे.
त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here