श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था तर्फे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…

0
123

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित वणी तर्फे समस्त पतसंस्थेचे सर्व भागधारक कर्जदार हितचिंतक व संपूर्ण जनतेला या दिवाळीच्या मंगलमय पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा …

ठेवीदारांच्या सुरक्षित ठेवी हेच आमचे धेय्य, नियमित कर्ज वसुली, कायदे तज्ञ संचालक मंडळ, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन  शाखांचे आधूनिकरण व कुशल सहायक कर्मचारी वर्ग यामुळे सातत्याने पतसंस्थेची उज्वल भविष्याकडे वाटचाल सुरू आहे… हे ठेवीदार, कर्जदार व भागधारक सभासद यांचे सहकार्यामुळेच शक्य आहे.. अश्या सर्व हितचिंतकांना श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था वणी  रजिस्टर नंबर 1142 तर्फे दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here