चंद्रपूर लोकसभा संपर्क प्रमुखपदी आमदार संजय देरकर.

0
487

चंद्रपूर लोकसभा संपर्क प्रमुखपदी आमदार संजय देरकर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने निवड.

लोकवाणी जागर मुंबई, दि. २१ (प्रतिनिधी) – शिवसेना – पक्षप्रमुख (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने चंद्रपूर लोकसभा मतदार संघाकरिता संपर्क प्रमुखपदी आमदार संजय देरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली.

आमदार संजय दरेकर यांची चंद्रपूर लोकसभा संपर्कप्रमुख पदाकरिता निवड झाल्याने वणी विधानसभा क्षेत्रातील व चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला असून. त्यांच्या या निवडीमुळे सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here