“गुणवत्तापूर्ण शिक्षणाची खात्री – वणी पब्लिक स्कूलमध्ये प्रवेश सुरू”

0
109

गुणवत्तापूर्ण शिक्षणाची खात्री – वणी पब्लिक स्कूलमध्ये प्रवेश सुरू”.

“विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवी दिशा देणारे वणी पब्लिक स्कूल”

राजु तुरणकर – संपादक.

वणी पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज  एम. आय. डी.सी एरिया वणी येथे नवीन शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रियेला उत्साहात सुरुवात झाली असून, नर्सरीपासून बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश खुले करण्यात आले आहेत. वणी शहरातील नामांकित व वैशिष्ट्यपूर्ण शैक्षणिक संस्था म्हणून ओळख असलेल्या या विद्यालयात गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर दिला जातो.

इंग्रजी माध्यमातून शिक्षण देणाऱ्या या संस्थेत नर्सरी ते दहावी पर्यंतचे वर्ग तसेच अकरावी-बारावीमध्ये सायन्स, कॉम्प्युटर सायन्स व कॉमर्स शाखांचे शिक्षण उपलब्ध आहे. माहिती तंत्रज्ञान (IT Subject) विषयासह आधुनिक शिक्षण पद्धती, अनुभवी शिक्षकवर्ग, सुसज्ज वर्गखोल्या आणि विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक तसेच सांस्कृतिक उपक्रम हे या विद्यालयाचे वैशिष्ट्य मानले जाते.

आपल्या पाल्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, योग्य दिशेची निवड करा !  आपल्या पाल्यांच्या जीवनात यशस्वी भरारी घेण्यासाठी आपला प्रवेश आजच, वणी पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये निश्चित करा.

शाळेचे वैशिठ्य गुणवत्तापूर्ण शिक्षण, अनुभवी व तज्ञ शिक्षकवृंद, आधुनिक शैक्षणिक सुविधा, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर, आजचा विद्यार्थी… उद्याचा यशस्वी नागरिक!  प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.

शाळा प्रशासनाने पालकांना आपल्या पाल्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी लवकरात लवकर प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन केले आहे. प्रवेशासंदर्भातील अधिक माहितीसाठी विद्यालयाच्या कार्यालयाशी सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्यांनी केले आहे.

संपर्क : प्राचार्य, वणी पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, वणी पी-१, एमआयडीसी, परिसर वणी, जि. यवतमाळ. 

मो. नं. 9325260959

जाहिरात प्रसिद्धीसाठी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here