आता राम शेवाळकर परिसरात वेदा वेज मध्ये नॉनव्हेज फॅमिली रेस्टॉरंट ची होणार धमाकेदार सुरुवात.
वणीकर खवय्यांच्या मागणीला वेदा ची साद.
लाजवाब लखनवी बिर्याणी, तंदुरी चिकन, पापलेट फ्राय, छिंगा , कोलीवडा, चखो स्वाद का नया चस्का….
बेंगलोर चे स्पेसियल कूक वणी करांच्या सेवेत.
आता वणीकर खवय्यांना परिवारासोबत अनलिमिटेड जेवणाचा आस्वाद घेण्याचे प्रोप्रा. अकील सातोकर यांचे आवाहन…
लोकवाणी जागर
नॉन व्हेज खाण्याऱ्यांसाठी राम शेवाळकर परिसरात 17 डिसेंबर येत्या रविवार पासुन वेदा वेज अँड नॉनव्हेज फॅमिली रेस्टॉरंट चवीच्या विविध स्पेसियल डिशेस सोबत अवघ्या 499 रुपयात नॉनव्हेज कॉम्बो डिश, तर, 399 रुपयात व्हेज कॉम्बो डिश, वणी करांच्या सेवेत बेंगलोर येथील स्पेशल शेफ (कुक) ची टीम वेदा रेस्टॉरंट मध्ये देणार असल्याची माहिती रेस्टॉरंट चे संचालक अकील सतोकर यांनी दिली आहे.
नेहमी चिकनचा, मटणाच्या रस्स्यावर ताव मारणारी लोकं एखाद्या दिवशी वेगळी डीश खाणे पसंत करतात. मांसाहाराचा झणझणीत रस्सा करून खाणे अनेकांना आवडत . वेदा रेस्टॉरंट नाव घेतल्यावर तुमच्याही तोंडाला पाणी सुटणार आहे. वेदाच्या जेवणाची चवीची ख्याती संपूर्ण विदर्भात नावाजलेली आहे.
आता जनतेच्या सेवेत वेदा रेस्टॉरंट १७ डिसेंबर पासून राम शेवाळकर परिसरात मांसाहारी व शाकाहारी जेवणाचा संगम (कॉम्बो) घेऊन येत आहे. यामध्ये वेज थाळी, चिकन, मटण थाळी, फिश थाळी, अनलिमिटेड जेवणाचा स्वाद केवळ 499 रुपयात , तर चला मग वेदा रेस्टॉरंट वणी येथे जेवणाचा मनमुराद आनंद लुटुया...
वेदा रेस्टॉरंट चे खास वैशिष्ट्य, परिवारासाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था
वणीतील मुंबई म्हणून ख्याती असलेला या राम शेवाळकर परिसरात अतिशय सुंदर व्यवस्था असलेले वणी शहरातील एकमेव आपले कुटुंबासोबत जेवणाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी, वेदा हे सुसज्ज असे रेस्टॉरन्ट आहे. यात दिडशे लोकांची एकाचवेळी बैठकीची व्यवस्था आहे. खालच्या भागात लाईव्ह किचन आहे. तर पहिला व दुसरा माळ्यावर बैठक व्यवस्था केली आहे. या सह वाढदिवस पार्टी, स्पेशल ओकेशन, फॅमिली पार्टी, ग्रुप पार्टी, मिटिंगसाठी वेगळी व्यवस्था ग्राहकांना येथे त्यांच्या सोई नुसार, करून मिळणार आहे. अखिल सातोकर वेदा वेज, नॉनव्हेज रेस्टॉरन्ट राम शेवाळकर परिसर, यवतमाळ रोड वणी अधिक माहितीसाठी संपर्क: 9730894567