विकास आणि समृद्धीसाठी , वणीतील मतदार सज्ज झालंय परिवर्तनासाठी..!
संजय खाडे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांच्यावर प्रेम करणारी जनता खंबीर पने पाठीशी.
लोकवाणी जागर…
वणी विधानसभा निवडणूक 2024 च्या प्रचारार्थ झमकोला, शिबला, भेंडाळा आणि पांढरकवडा (लहान) तालुका झरी या ठिकाणी भव्य अशी प्रचार यात्रा.
दि. 17/11/2024 रविवार, वणी विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने झमकोला, शिबाला, भेंडाळा, पांढरकवडा(लहान) अश्या झरी तालुक्यातील विविध भागात प्रचार पदयात्रा काढण्यात आली. मतदारसंघातील नागरिकांनी विशेषतः युवकांनी या रॅलीला प्रचंड प्रतिसाद दिला.
वणी विधानसभा मतदारसंघ परिवर्तनासाठी पूर्णपणे सज्ज झाला आहे, मला विधानसभेत पाठवणे हे वणी मधील प्रत्येक नागरिकाचे ध्येय बनले आहे. मतदारसंघातील विविध समस्यांना वाचा फोडून निष्ठेने काम माझ्या द्वारे होऊ शकतात हा मतदारसंघातील प्रत्येकाचा ठाम विश्वास आहे असे या प्रचार यात्रेतून यावेळी जनतेकडून दिसून आले.