मानकी येथे मेरी मिट्टी मेरा देश उपक्रम संपन्न
मानकी येथे "मेरी मिट्टी मेरा देश" अभियान
चिमुकल्यांनी गोळा केली अमृत कलशामध्ये गावातील माती.
राजू तुरणकर
देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित "मेरी मिट्टी मेरा देश" अभियानानिमित्त मानकी येथे...





