वेदा वेजअँड नॉनव्हेज फॅमिली रेस्टॉरंटला जबरदस्त प्रतिसाद…
वणी शहरात चविष्ट व उत्तम शाकाहारी व दर्जेदार मासाहारी जेवण मिळण्याचे ठिकाण.
चविमध्ये मस्त, बसायला प्रशस्त… वणी शहरातील एकच नाव राम शेवाळकर परिसरातील वेदा रेस्टॉरंट….
लोकवाणी जागर
वणीकर खवय्यांना लाजवाब लखनवी बिर्याणी, तंदुरी चिकन, पापलेट फ्राय, छिंगा , कोलीवडाच्या उत्कृष्ठ स्वाद बेंगलोर चे स्पेसियल कूक वणी करणां देत असल्याने सेवेत खरे उतरल्याचे वेदा वेज अँड नॉनव्हेज ला मिळत असलेल्या गर्दी वरून दिसून येत आहे.
हॉटेल क्षेत्रातील वेदा रेस्टॉरंट ने राम शेवाळकर परिसरात 17 डिसेंबर 2023 पासुन चवीच्या विविध स्पेसियल डिशेस सोबत अवघ्या 499 रुपयात नॉनव्हेज कॉम्बो डिश, तर, 399 रुपयात व्हेज कॉम्बो डिश, वणी करांच्या सेवेत सुरू केली, त्याला ग्राहकांनी चांगली पसंती दिली आहे.
वेदा रेस्टॉरंट खास वैशिष्ट्यसाठी वणी परिसरात प्रसिद्ध आहे, परिवारासाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था, वणीतील मुंबई म्हणून ख्याती असलेला या राम शेवाळकर परिसरात अतिशय सुंदर व्यवस्था असलेले वणी शहरातील एकमेव आपले कुटुंबासोबत जेवणाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी, वेदा हे सुसज्ज असे रेस्टॉरन्ट आहे. यात दिडशे लोकांची एकाचवेळी बैठकीची व्यवस्था असल्याने इथे पार्टी साठी अगोदरच बुकिंग करता येते . तर पहिला व दुसरा माळ्यावर बैठक व्यवस्था करण्यात येत आल्याने ग्राहकांना वेदा वेज अँड नॉनव्हेज पसंतीत उतरले आहेत. या सह वाढदिवस पार्टी, स्पेशल ओकेशन, फॅमिली पार्टी, ग्रुप पार्टी, मिटिंगसाठी वेगळी व्यवस्था ग्राहकांना त्यांच्या सोई नुसार सेवा मिळत आहे.
श्री. अखिल सातोकर संचालक वेदा वेज, नॉनव्हेज रेस्टॉरन्ट राम शेवाळकर परिसर, यवतमाळ रोड वणी अधिक माहितीसाठी संपर्क: 9730894567