निर्भय होकर जपले जय श्री राम का नाम: अविनाश लांबट

0
65

निर्भय होकर जपले जय श्री राम का नाम.

जपलो जपलो श्री राम का नाम…. जय जय राम, जय जय राम..

आज अयोध्या येथे प्रभू श्री रामचंद्र यांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना होत आहे. त्यानिमित्ताने मारेगाव तालुक्यातील सर्व श्री राम भक्तांना या भक्तीमय वातावरणाचा आनंद घ्यावा,  घरोघरी दिवे लावावे. दीपोत्सव साजरा करावा. आपले प्रभू श्री रामचंद्र यांचं आगमन झालेलं आहे. आणि या भारत देशाचे आज सत्य युगात आगमन होणार आहे. अशा या मंगलमय सोहळ्याच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा : अविनाश लांबट भाजपा तालुकाध्यक्ष मारेगाव.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here