उद्या संजय देरकर यांच्या प्रचारार्थ भव्य पदयात्रा.

0
567

उद्या संजय देरकर यांच्या प्रचारार्थ वणीत पदयात्रा….

 काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी (sp) माकप, समाजवादी व आम आदमी पक्षाच्या शिलेदार करणार शक्तिप्रदर्शन…

चला परिवर्तनासाठी एकत्र चालुया….

स्वयंस्फूर्तीने जनसैलाब रस्त्यावर उतरण्याची शक्यता…..

 

लोकवाणी जागर..

उद्या वणी  शहरामध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय दरेकर यांच्या प्रचारार्थ (१७ नोव्हेंबर २०२४  दुपारी १ ते 5 वाजे पर्यंत )  भव्य पदयात्रा आयोजित करण्यात आली असुन , महाविकास आघाडी मधील सर्व घटक पक्षातील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस (sp) शिवसेना (ऊबाठा), समाजवादी, माकप, आप च्या नेत्यांनी सर्व जनतेला, कार्यकर्त्यांना व सुज्ञ मतदारांना या प्रचार पदयात्रेमध्ये समाविष्ट होऊन संजय देरकर यांना विजयी करण्याचे आवाहन केले आहे.

होवु घातलेल्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय देरकर यांच्या प्रचारार्थ भव्य शक्तिप्रदर्शन करीत पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे, यामध्ये प्रामुख्याने काँग्रेस पक्षाचे माजी आमदार वामनराव कासावार, टिकाराम कोंगरे, आशिष खुल संगे, मोरेश्वर पावडे, देवीदास काळे, डॉ.महेंद्र लोढा, राजीव कासावार, अरुणा खंडाळकर, ,मारोती गौरकार, अरविंद ठाकरे, राजु भाऊ येलट्टीवार, घनश्याम पावडे, मंगल मडावी, राकेश खुराणा, ओम ठाकूर, शालिनी रासेकर, शामा तोटावार, संध्या बोबडे या जनाधार असलेल्या नेत्यांनी सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शक सुचना देत उद्याच्या पदयात्रेत कार्यकर्त्यांसह उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

शिवसेनेच्या वतीने संजय निखाडे, दीपक कोकास, सुनिल कातकडे, संतोष माहुरे, गणपत लेडांगे, शरद ठाकरे, अजिंक्य शेंडे,रवी बोढेकर, समीर लेनगुळे, सुधीर थेरे, योगिता मोहोड, डिमन टोंगे, वनिता काळे, सुनंदा गुहे,गीता उपरे, पुष्पा कुलसंगे, मंथना सुरपाम, चंदा मुन,राजु तुरणकर, सुनिल धूमने, प्रकाश कऱ्हाड, अनिल राजूरकर, मधुकर वरहडकर, अभय चौधरी, संजय बिजगुनवार, राष्ट्रवादी विजय नगराळे, आबिद हुसेन, सूर्यकांत खाडे, दिलिप भोयर, समाजवादी चे रज्जाक पठाण, कोम्रेड पक्षाचे दिलिप परचाके, कुमार मोहरंपुरी, गोंडवाना पक्षाचे प्रविण आत्राम , अजय धोबे सह सर्वांनी मोठ्या संख्येने या पदयात्रेत सामील होऊन परिवर्तनाचा आवाज बुलंद करण्याचे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here